मुले

हात सुटला तरी,कनेक्शन नको सुटायला.

तुम्ही स्वतः विकत घ्या आणि मुलाशी शेअर करा. त्यांचा उरलेला डेटा तुम्ही कुठूनही पाहू शकता आणि गरज पडताच आणखी जोडू शकता. जास्त वापराची काळजी वाटते? हे प्रीपेड आहे, त्यामुळे मोठे बिल येऊच शकत नाही. डेटा कमी झाल्यावर तुम्हाला सूचना मिळेल, आणि ऑटो टॉप-अपही सेट करता येईल.

मैलांचं अंतर.
तरी हाकेच्या अंतरावर.

  • तुम्ही खरेदी करून शेअर करा. तुमचं मूल लिंक उघडतं आणि ते त्याचं होतं.

  • तुम्ही कुठेही असा, किती डेटा शिल्लक आहे ते पाहा.

  • कमी पडतोय? तेव्हाच फोनवरून आणखी जोडा.

  • जास्त वापराची काळजी वाटते? हे प्रीपेड आहे, त्यामुळे अचानक बिल येत नाही.

  • डेटा कमी झाल्यावर अलर्ट मिळवा. किंवा आपोआप टॉप-अप होईल असं सेट करा.

टीनएजरआईआजोबा

अलर्ट आणि टॉप-अप

शेअर केलेल्या प्रत्येकाला अलर्ट.
दुरूनच टॉप-अप.

eSIM शेअर करा, म्हणजे तुमचं टीनएजर मूल, आई आणि आजोबा सगळे ते आपापल्या अ‍ॅपमध्ये पाहू शकतात. कमी डेटाचा अलर्ट प्रत्येकाला जातो, आणि जो आधी पाहील तो दुरूनच आणखी जोडू शकतो.

  1. अ‍ॅपमध्ये eSIM खरेदी करा.
  2. शेअर टॅप करा आणि लिंक पाठवा.
  3. कुटुंबातील सदस्य लिंक उघडतात आणि आपल्या अ‍ॅपमध्ये जोडतात.
  4. डेटा कमी झाल्यावर सगळ्यांना अलर्ट मिळतो आणि कोणीही टॉप-अप करू शकतं.

आणखी जाणून घ्यायचे आहे?