
हलकं सामान.लांबचा प्रवास.
अॅप इन्स्टॉल करा आणि लगेच ऑनलाइन व्हा. रीजनल प्लॅन देशोदेशी तुमच्यासोबत राहतात, आणि प्रवास वाढला तर डेटा किंवा दिवस जागच्या जागी वाढवता येतात. बेत बदलला? वापरण्यापूर्वी परत करा. कनेक्ट होत नाही? आम्ही बदलून देऊ किंवा पैसे परत करू. आणि प्रीपेड असल्यामुळे घरी परतल्यावर अनपेक्षित बिलाची चिंता नाही.
प्लॅन बदलतात.
तुमचं eSIM सोबत राहतं.
अॅप इन्स्टॉल करा, लगेच वापरायला तयार.
ठिकाण बदललं? वापरण्यापूर्वी परत करा.
कनेक्ट होत नाही? आम्ही बदलून देऊ किंवा पैसे परत करू.
मल्टी-कंट्री प्लॅनमध्ये सीमेवर पुन्हा काही विकत घ्यावं लागत नाही.
हे प्रीपेड आहे, त्यामुळे घरी परतल्यावर मोठं बिल येत नाही.
मल्टी-कंट्री आणि टॉप-अप
सीमा ओलांडा.
eSIM सोबतच ठेवा.
मल्टी-कंट्री प्लॅन तुमच्यासोबत प्रवास करतो. प्रवास लांबला तर डेटा आणि दिवस जागेवरच वाढवा.
- थायलंड
- लाओस
- व्हिएतनाम
- कंबोडिया